IBPS-PO, LIC-AAO PRI-EXAM TRAINING 2022-23|महाज्योति मार्फत Bank व LIC स्पर्धापरीक्षा साठी मोफत प्रशिक्षण संधी

Mahajyoti Free Exam Training 2023 | Bank / LIC Free Coaching For OBC / SBC / NT - B,C,D/VJ - A 


महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे विविध पदांच्या 1000 जागांची शिकाऊ भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Mahajyoti Free Exam Training 2023
Mahajyoti Free Exam Training 2023

Mahajyoti Free Exam Training 2023


एकूण जागा -  600 ते 1000

पदांचा तपशील -    

Bank / LIC Exam Trainee - 600 - 1000 जागा


शैक्षणिक पात्रता  - 10 वि / 12 वि / पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्र 

वयाची अट - किमान 20 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - दिव्यांग उमेदवारांना किमान 40 वर्षे राहील. 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2023

वेतनमान - 6000 रुपये / प्रतिमाहिना 

टीप - या योजनेसाठी OBC , SBC , NT - B/C/D तसेच Vj - A कॅटेगरी चे उमेदवार पात्र आहेत.

कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post