Mahavitaran Achalpur Apprentice Bharti 2022|महावितरण मार्फत अचलपूर येथे 73 जागांची Apprentice भरती

Mahavitaran Achalpur ITI Apprentice Bharti 2022|महावितरण मार्फत अचलपूर येथे 73 जागांची Apprentice भरती

महावितरण मार्फत अचलपूर येथे विविध पदांच्या 73 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Achalpur Apprentice Bharti 2022

Mahavitaran Achalpur Apprentice Bharti 2022


एकूण जागा -  73 जागा

Mahavitaran Achalpur Apprentice Vacancy Details 2022


पदांचा तपशील -    

  1. Electrician - 32 जागा
  2. Wireman - 30 जागा 
  3. COPA - 11 जागा

Mahavitaran Achalpur Apprentice Education Details 2022


शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधीत विषयांत ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.


Mahavitaran Achalpur Apprentice Age Limit 2022


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - अमरावती 

Mahavitaran Achalpur Apprentice Apply Online 2022


जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - 

Electrician - Click Here

Lineman - Click Here 

COPA - Click Here 


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता , म.रा.वि.वि.कं.मर्या. , विभागीय कार्यालय , सिव्हील लाइन , परतवाडा , ता. अचलपूर , जिल्हा अमरावती 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post