CRPF Recruitment For ASI & HC ( Ministerial ) | CRPF मार्फत ASI व हेड कॉन्स्टेबल पदांच्या 1458 जागांची भरती

Recruitment for the Post of ASI (Steno) and HC (Ministerial)-2022 in CRPF|CRPF मार्फत ASI व हेड कॉन्स्टेबल पदांच्या 1458 जागांची भरती 

CRPF येथे विविध पदांच्या 1458 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

CRPF Recruitment for ASI & HC
CRPF Recruitment for ASI & HC 


CRPF Recruitment for ASI & HC 


एकूण जागा -  1458 जागा 

CRPF Vacancy Details for ASI & HC 


पदांचा तपशील -    

  1. Assistant Sub Inspector ( Steno ) - 143 जागा
  2. Head Constable ( Ministerial ) - 1315 जागा

CRPF Recruitment for ASI & HC Education Details


शैक्षणिक पात्रता  - किमान 12 वि ऊत्तीर्ण किंवा समकक्ष 

शारीरीक पात्रता - 

CRPF Recruitment Physical Details
CRPF Recruitment Physical Details 



CRPF Recruitment for ASI & HC Age Limit 


वयाची अट - 25 जानेवारी 2023 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 


CRPF Recruitment for ASI & HC Exam Fee


अर्जाची फी -  

OPEN / OBC / EWS - 100 ₹/- 

SC / ST / Female - 0 ₹ /-

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

Short जाहिरात - Click Here 

जाहिरात - Click Here 

अर्ज लिंक - Click Here 

(04 जानेवारी ला सुरू होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2023


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post