Mahavitaran Amravati Rural Apprentice Update 2022
महावितरण अमरावती ग्रामीण निवड यादी जाहीर - Click Here
Mahavitaran Amravati Rural Apprentice Update 2022 |
महावितरण अमरावती ग्रामीण अंतर्गत 69 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती.या अंतर्गत आज दिनांक 12 डिसेंबर ला त्यांनी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना ई-मेल केला आहे.
Mahavitaran Amravati Apprentice List 2022
ई-मेल मध्ये कोणी अर्ज केला आहे त्याची माहिती त्यांनी दिली आहे.त्या माहीती मध्ये काही त्रुटी असेल तर तुम्ही संबंधित कार्यालयात जाऊन 14 डिसेंबर पर्यंत सुचवू शकता.
Electrician List - Click Here
Wireman List - Click Here
COPA List - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result