Coal India Apprentice Recruitment 2022|Coal India Nagpur , Chandrapur apprentice Bharti 2022
Coal India येथे विविध पदांच्या 900 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 900 जागा
पदांचा तपशील -
ITI Trade Apprentice Details
शैक्षणिक पात्रता -
Trade Apprentice - 10 वि व ITI पास असणे आवश्यक आहे.
Fresher Apprentice - किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - 22 नोव्हेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र व मध्यप्रदेश
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
Graduate Apprentice Apply Link - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2022
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment