PMC Assistant Encrochment Officer Result Declared 2022|पुणे महानगरपालिका सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाचा निकाल जाहीर

PMC Assistant Encrochment  Officer Result 2022 


पुणे महानगरपालिका अंतर्गत 04 ऑक्टोबर 2022 रोजी Assistant Legal Officer साठी परीक्षा घेण्यात आली होती. या संदर्भात निकाल हा आज दिनांक 31 ऑक्टोबर ला जाहीर झाला आहे.

PMC Assistant Encrochment  Officer Result 2022
PMC Assistant Encrochment  Officer Result 2022 

यासाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर हजर राहायला सांगितले आहे

यानुसार कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. या मध्ये उमेदवारांना 14 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2022 रोजी कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे. 

PMC Assistant Encrochment  Officer Result 2022 


कागदपत्रे पडताळणी पत्ता - सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह , 
(जुना GB हॉल) तिसरा मजला, पुणे  महानगरपालिका , मुख्य इमारत , शिवाजीनगर पुणे - ४११००५

वरील ठिकाणी आपले मूळ कागदपत्रे व त्यांच्या 1 छायांकित प्रति घेऊन हजर राहावे.

सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक निकाल लिंक ⬇️


Exam Result - Click Here

कागदपत्रे पडताळणी पात्र उमेदवार यादी - Click Here

Waiting लिस्ट - Click Here

महत्वाची नोटीस - Click Here


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post