MSRTC Yavatmal ITI Apprentice Bharti 2022|महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग यवतमाळ येथे 145 जागांची शिकाऊ उमेदवार भरती

MSRTC Yavatmal ITI Apprentice Bharti 2022


महाराष्ट्र राज्य परिवहन यवतमाळ येथे विविध पदांच्या 145 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Yavatmal ITI Apprentice Bharti 2022
MSRTC Yavatmal ITI Apprentice Bharti 2022


MSRTC Yavatmal ITI Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 145 जागा 

पदांचा तपशील - 

Motor Mechanic - 50 जागा 
Welder - 15 जागा 
SheetMetal - 50 जागा
Painter General - 15 जागा 
Electrician - 25 जागा 


MSRTC Yavatmal ITI Apprentice Education Details 2022


शैक्षणिक पात्रता  - किमान 10 वि व ITI पास आवश्यक

वयाची अट - 30 नोव्हेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी - 

मागासवर्गीय प्रवर्ग - 295 ₹/- 

खुला प्रवर्ग - 590 ₹/- 

अर्ज शुल्क भरण्याची पद्धत - MSRTC Fund Account , Yavatmal चा demand draft काढणे आवश्यक आहे. Demand Draft हा राष्ट्रीकृत बँकेचा असावा.

नोकरी ठिकाण - यवतमाळ 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - 

  1. Motor Mechanic - Click Here 
  2. Welder - Click Here
  3. SheetMetal - Click Here
  4. Painter General - Click Here 
  5. Electrician - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन Demand Draft तुम्हाला विभागीय परिवहन कार्यालय यवतमाळ येथे आवश्यक कागदपत्रे यांच्या xerox प्रति सह सादर करणे आवश्यक आहे.



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post