MSRTC Chandrapur ITI Apprentice 2022|महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग चंद्रपूर येथे विविध पदांच्या 83 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Chandrapur Apprentice Bharti 2022
MSRTC Chandrapur Apprentice Bharti 2022

MSRTC Chandrapur Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 83 जागा 

पदांचा तपशील - 

  1. Mechanic Motor Vehicle - 41 जागा 
  2. Motor Vehicle Body Builder/Sheet Metal Worker - 20 जागा 
  3. Auto Electrician - 07 जागा
  4. Welder - 05 जागा
  5. Painter General - 05 जागा
  6. Mechanic Diesel - 05 जागा

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट - 28 नोव्हेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे 

अर्जाची फी -  

राखीव प्रवर्ग - 295 ₹/- 
अराखीव प्रवर्ग - 590 ₹/- 

शुल्क भरण्याची पद्धत - एम.एस. आर. टी. सी. फंड अकाऊंट , चंद्रपूर यांच्या नावाचा demand draft हा राष्ट्रीयकृत बँकेतून काढणे आवश्यक आहे.हा डिमांड draft जिल्हा स्तरातील बँकेत जमा होणारा असावा.

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - महाराष्ट्र राज्य परिवहन, चंद्रपूर विभाग , चंद्रपूर 

नोकरी ठिकाण - चंद्रपूर 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - 

Mechanic Motor Vehicle - Click Here
Motor Vehicle Body Builder/Sheet Metal Worker - Click Here
Auto Electrician - Click Here
Welder - Click Here
Painter General - Click Here 
Mechanic Diesel - Click Here 


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post