ITBP Recruitment 2022 | ITBP अंतर्गत ITI साठी 186 जागांची भरती

ITBP Head Constable Recruitment 2022


ITBP येथे विविध पदांच्या 186 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
ITBP Head Constable Recruitment 2022
ITBP Head Constable Recruitment 2022

ITBP Head Constable Recruitment 2022


एकूण जागा - 186 जागा 

पदांचा तपशील -
  
  1. हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) - ५८ जागा 
  2. कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) - १२८ जागा 

ITBP Head Constable Education Details  2022


शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 - 12 वि ऊत्तीर्ण + मोटर मेकॅनिक trade मध्ये iti ऊत्तीर्ण आवश्यक + 03 वर्षे अनुभव आवश्यक 

किंवा 

12 वि ऊत्तीर्ण + ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक.

पद क्रमांक 2 - 10 वि पास + संबंधीत विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक. 

किंवा 

10 वि ऊत्तीर्ण + संबंधीत कामाचा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक.

ITBP Head Constable Age Limit 2022


वयाची अट - 27 नोव्हेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे.

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  

General/OBC :-  100₹ /- 

SC/ST/ExSM/महिला :- फी नाही


ITBP Head Constable Job Location 2022


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here (29 ऑक्टोबर पासून सुरू होईल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post