Maharashtra GDS Result Declared 2022|महाराष्ट्र डाक विभाग Gds निकाल जाहीर - असा करा चेक

India Post GDS Result 2022 Maharashtra : 

Update : 18/10/2022

महाराष्ट्र gds निकालाची सहावी pdf ही आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर झाली आहे.ही pdf download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा

महाराष्ट्र GDS सहावी लिस्ट - Click Here

Update : 22/08/2022 

महाराष्ट्र gds निकालाची पाचवी pdf ही आज दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झाली आहे.ही pdf download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा

महाराष्ट्र gds पाचवी लिस्ट - Click Here

Update : 26/08/2022 

महाराष्ट्र gds निकालाची चौथी pdf ही आज दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाली आहे. ही pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा

महाराष्ट्र gds चौथी यादी - Click HereUpdate : 03/07/2022

महाराष्ट्र gds निकालाची तिसरी pdf ही आज दिनांक 03 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाली आहे. ही pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा

महाराष्ट्र gds तिसरी यादी - Click HereUpdate 21/07/2022 : महाराष्ट्र gds चा निकालाची pdf ही जाहीर झाली आहे आज दिनांक 21 जुलै 2022 रोजी त्यांनी दुसरी pdf जाहीर केली आहे. ही pdf बघण्यासाठी खाली दिलेली लिंक ला क्लीक करा


महाराष्ट्र Gds दुसरी यादी - Click Here
महाराष्ट्र GDS च्या 3026 जगासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.यामध्ये विद्यार्थ्यांची निवड ही 10 वि च्या गुणांच्या आधारे करण्यात आली आहे.

India Post GDS Result 2022
India Post GDS Result 2022India Post GDS Result Declared 2022 : ज्या उमेदवारांनी महाराष्ट्रातून GDS साठी अर्ज सादर केला आहे ते त्यांचे निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात.

भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) चे निकाल प्रसिद्ध केले आहेत. इंडिया पोस्टची निवड यादी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in io वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  तसेच ज्यांचे नाव हे निवड यादी मध्ये आहे त्यांना आता कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहावे लागणार आहे. 

GDS निकाल कसा बघायचा ?


indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी त्यांचे परीक्षेचे निकाल ऑनलाइन पाहू शकतात. निकाल चेक करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लीक करा व निकाल चेक करा .

ज्या विद्यार्थ्यांचे नाव हे निवड यादी मध्ये आहे त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले आहे. ही पडताळणी पूर्ण झाली की ही प्रोसेस पूर्णतः संपुष्टात येईल.

महाराष्ट्र GDS निकाल लिंक - Click Here 

Link 2 - Click Here


Previous Post Next Post