DRDO CEPTAM 10 Admin & Allied Recruitment 2022
DRDO येथे विविध पदांच्या 1061 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
DRDO CEPTAM 10 Admin & Allied Recruitment 2022
एकूण जागा - 1061 जागा
पदांचा तपशील -
1. Junior Translation Officer (JTO) - 33 जागा
2. Stenographer Grade-I (English Typing) - 215 जागा
3. Stenographer Grade-II (English Typing) - 123 जागा
4. Administrative Assistant ‘A’ (English Typing) - 250 जागा
5. Administrative Assistant ‘A’ (Hindi Typing) - 12 जागा
6. Store Assistant ‘A’
(English Typing) - 134 जागा
7. Store Assistant ‘A’ (Hindi Typing) - 04 जागा
8. Security Assistant ‘A’ - 41 जागा
9. Vehicle Operator ‘A’ - 145 जागा
10. Fire Engine Driver ‘A’ - 18 जागा
11. Fireman - 86 जागा
DRDO CEPTAM 10 Admin & Allied Education Details 2022
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 :- हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/02 वर्षे अनुभव
पद क्र.2 :- (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम : डिक्टेशन : 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी),
पद क्र.3 :- (i) 12 वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम : डिक्टेशन : 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण : संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)
पद क्र.4 :- (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
पद क्र.5 :- (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.6 :- (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
पद क्र.7 :- (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.8 :- 12 वी उत्तीर्ण
पद क्र.9 :- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10 :- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना
पद क्र.11 :- 10 वी उत्तीर्ण
DRDO CEPTAM 10 Admin & Allied Age Limit 2022
वयाची अट - 07 डिसेंबर 2022 रोजी
पद क्रमांक 1 व 2 - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे
पद क्रमांक 3 ते 11 - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
DRDO CEPTAM 10 Admin & Allied Exam Fee 2022
अर्जाची फी -
- General/OBC/EWS : 100₹ /-
- SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here
( 07 नोव्हेंबर ला सुरू होईल )
अर्ज सुरू होण्याची तारीख - 07 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 डिसेंबर 2022
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment