MSETCL Buldhana Apprentice Select List 2022 
MSETCL Buldhana अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरती साठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्यात आले होते.
यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज ज्यांनी सादर केले होते त्यांचे यादी ही जाहीर करण्यात आली आहे. व ज्यांनी ऑफलाईन अर्ज दिले नव्हते त्यांची वेगळी यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MSETCL Buldhana Select & Reject List - Click Here
निवड यादी मध्ये टक्केवारी मध्ये काही बदल झाला असेल तर तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत कार्यालयात जाऊन सांगू शकता.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 
| Follow Us | On Social Platforms | 
|---|---|
| YouTube | Click Here | 
| Facebook Page | Click Here | 
| Telegram Channel | Click Here | 
Tags:
Result
