Mahavitaran Nandurbar Apprentice Bharti 2022|महावितरण नंदुरबार येथे 48 जागांची Apprentice भरती

Mahavitaran Nandurbar Appentice bharti 2022


महावितरण नंदुरबार येथे विविध पदांच्या 48 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Nandurbar Appentice bharti 2022
Mahavitaran Nandurbar Appentice bharti 2022


Mahavitaran Nandurbar Appentice bharti 2022


एकूण जागा - 48 जागा 

पदांचा तपशील -  

  1. Electrician - 23 जागा 
  2. Wireman - 22 जागा 
  3. Copa - 03 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्जाची फी - फी नाही 

नोकरी ठिकाण - नंदुरबार 

जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022

ऑफलाईन अर्ज मिळण्याचे ठिकाण - सं.व.सू. मंडळ , नंदुरबार 

या भरतीसाठी फक्त नंदुरबार जिल्हयातील पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.तसेच ते उमेदवार हे 2018 - 2021 या कालावधीत ऊत्तीर्ण झालेलं असणे आवश्यक आहे.

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post