Mahavitaran Kolhapur Apprentice Bharti 2022|MSEDCL कोल्हापूर अंतर्गत 178 जागांची शिकाऊ उमेदवार भरती जाहीर

MSEDCL Kolhapur Apprentice Bharti 2022



महावितरण कोल्हापूर येथे विविध पदांच्या 178 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
MSEDCL Kolhapur Apprentice Bharti 2022
MSEDCL Kolhapur Apprentice Bharti 2022

MSEDCL Kolhapur Apprentice Bharti 2022



एकूण जागा - 178 जागा 

पदांचा तपशील -  
  1. Electrician - 51 जागा
  2. Wireman/Lineman - 127 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्जाची फी - फी नाही 

नोकरी ठिकाण - कोल्हापूर 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - 
Electrician - Click Here
Wireman - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post