Eastern Railway Apprentice Recruitment For 3115 Post|Eastern Railway Kolkata अंतर्गत 3115 जागांची शिकाऊ उमेदवार भरती जाहीर

Eastern Railway Apprentice Bharti 2022


Eastern Railway Kolkata येथे विविध पदांच्या 3115 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Eastern Railway Apprentice Bharti 2022
Eastern Railway Apprentice Bharti 2022

Eastern Railway Apprentice Bharti 2022


एकूण जागा -  3115 जागा 

पदांचा तपशील -  वेगवेगळ्या Division नुसार वेगवेगळे Trades चे उमेदवार यासाठी पात्र आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात बघावी.

Eastern Railway Apprentice Education Details 


शैक्षणिक पात्रता  - 8 वि किंवा 10 वि पास किमान (५०% घेऊन) व संबंधित Trades मध्ये ITI उत्तीर्ण आवश्यक आहे. 

वयाची अट - दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी किमान 15 ते कमाल 24 वर्षे आहे 

वयाची सूट - 
SC/ST - 5 वर्षे ; OBC साठी 3 वर्षे ; PWD - 10 वर्षे राहील 

Eastern Railway Apprentice Fee 2022


अर्जाची फी - 

Open/OBC/Ews - 100 रुपये ; 
SC/ST/PwBD/Women - फी नाही 

नोकरी ठिकाण - Eastern Railway Divisions 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post