MDL Trade Apprentice Hall Ticket Released 2022
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अप्रेंटिस हॉल तिकीट जाहीर झाले आहे सध्या हे प्रवेशपत्र फक्त गट ब च्या trade साठी जाहीर झाले आहे उर्वरित trade चे पण लवकरच येणार आहे.
1 सप्टेंबर पर्यंत गट अ व क चे पण प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
सध्या गट ब ApprenticeTrades चे उमेदवार प्रवेशपत्र download करू शकता.
माझगाव डॉकयार्ड हॉल तिकीट Download - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Hall Ticket