नमस्कार मित्रांनो काही दिवसआधी स्टाफ कार ड्राइवर ची भरती निघाली होती.त्यासाठी पात्र उमेदवारांची परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.
BHC court staff car driver bharti 2022
Bhc court staff car driver bharti 2022 |
परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना काही कागदपत्रे पोस्टाने पाठवायला सांगितले आहे त्याची नोटीस तुम्ही खाली डाउनलोड करू शकता.
पोस्टाने कागदपत्रे पाठविण्याची नोटीस - Click Here
परीक्षेला पात्र उमेदवारांची यादी - Click Here
अशाच माहितीसाठी follow करायला विसरू नका 👍
Tags:
Result