नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराज येथे विविध पदांच्या 1659 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 1659 जागा
पदांचा तपशील -
- प्रयागराज विभाग (मेक. विभाग) :- 364 पदे
- प्रयागराज विभाग (इले. विभाग) :- 339 पदे
- झाशी (JHS) विभाग :- 480 पदे
- वर्क शॉप झाशी :- 180 पदे
- आग्रा (AGC) विभाग :- २९६ पदे
शैक्षणिक पात्रता -
दिनांक 28/06/2022 रोजी संबंधित ट्रेडमधील किमान 50% गुणांसह इयत्ता 10 वी हायस्कूल परीक्षा आणि ITI/NCVT प्रमाणपत्र.
वयाची अट -
दिनांक ०१/०८/२०२२ रोजी
किमान वय :- 15 वर्षे
कमाल वय :- 24 वर्षे
शासनानुसार वयात सवलत.
अर्जाची फी -
UR / OBC :- 100/- ₹
SC/ST/PWD/स्त्री :- फी नाही
पेमेंट मोड: ऑनलाइन
नोकरी ठिकाण - प्रयागराज
Apply Online - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ऑगस्ट 2022
अशाच पोस्ट साठी Follow करायला विसरू नका 👍
Tags:
Apprentice