Mahavitaran Pusad Apprentice Bharti 2022|महावितरण मार्फत पुसद येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

Update 04/08/2022 : 

महावितरण यवतमाळ पुसद मार्फत काही दिवसआधी शिकाऊ उमेदवार भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये आज दिनांक 04 ऑगस्ट 2022 रोजी थोडा बदल करण्यात येत आहे त्यासंबंधी अजून माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या शुद्धीपत्रक हे वाचू शकता.


महावितरण पुसद शुद्धीपत्रक - येथे बघा 




महावितरण मार्फत पुसद येथे विविध पदांच्या 49 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Yavatmal Apprentice Bharti 2022
Mahavitaran Yavatmal Apprentice Bharti 2022


Mahavitaran Yavatmal Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 49 जागा 

पदांचा तपशील - 

Electrician - 13 जागा 
Wireman - 36 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुसद ( यवतमाळ ) 

जाहिरात - Click Here


Mahavitaran Yavatmal Apprentice Bharti 2022


अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 05 ऑगस्ट 2022

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 जुलै 2022   11 ऑगस्ट 2022

निवड व प्रतीक्षा यादी  प्रसिद्ध - 18 जुलै 2022 02 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्ज लिंक - 

Electrician - Click Here
Wireman - Click Here

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता ,म.रा.वि. वि. कं. मर्या. सं.व.सु. विभाग ,विद्युत भवन , कारला रोड पुसद , जिल्हा यवतमाळ - 445215

ऑफलाईन अर्ज पाठविताना ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत , सोबत दिलेली कागदपत्रे , रजिस्टर पोस्टाने , 28 जून ते 12 जुलै 2022 पर्यंत पाठवायचे आहे.




Previous Post Next Post