Mahatransco Waluj Apprentice Select List 2022|महापारेषण वाळूज निवड यादी जाहीर 2022

Update 22 July 2022 :- 

महापारेषण वाळूज साठी नव्याने निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.ही यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली pdf download करा

महापारेषण वाळूज ( तिसरी यादी ) -  येथे बघा 


Update 07 July 2022 :- 

महापारेषण वाळूज साठी नव्याने निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या आधीची यादी ही रद्द करण्यात आली आहे. तरी जे पण उमेदवार यांची नावे नवीन यादीत आहे त्यांनी कागदपत्रे पडताळणी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी 

नवीन यादी लिंक - Click Here 



महापारेषण वाळूज येथे 8 जागांच्या शिकाऊ उमेदवार भरतीसाठी ऑनलाईन अर्ज बोलाविण्यात आले होते.यासंबंधी निवड यादी ही आज दिनांक 22 जून ला जाहीर झाली आहे.

Mahatransco waluj select list 2022
Mahatransco waluj select list 2022

Mahatransco waluj select list 2022


महापारेषण वाळूज निवड यादी कशी बघायची ? 

महापारेषण वाळूज निवड यादी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून बघू शकता.त्यासाठी पात्र उमेदवारांना 28 जून रोजी कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.


Mahatransco waluj select list 2022


महापारेषण वाळूज निवड यादी - येथे बघा 

कागदपत्रे पडताळणी साठी लागणारी कागदपत्रे व कागदपत्रे पडताळणी ठिकाण हे वर दिलेल्या pdf मध्ये आहे.एकदा जरूर चेक करा.

Previous Post Next Post