Mahatransco Thaptitanda Apprentice Bharti 2022|महापारेषण थापटीतांडा शिकाऊ उमेदवार यादी जाहीर

Update 22 July 2022 :-
महापारेषण थापटीतांडा साठी नव्याने निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी download करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा 

महापारेषण थापटीतांडा ( तिसरी यादी ) - येथे बघा 

Update 07 July 2022 :- 


महापारेषण थापटीतांडा साठी नव्याने निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या आधीची यादी ही रद्द करण्यात आली आहे. तरी जे पण उमेदवार यांची नावे नवीन यादीत आहे त्यांनी कागदपत्रे पडताळणी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी 

नवीन यादी लिंक - Click Here 




महापारेषण मार्फत थापटीतांडा येथे electrician trades च्या iti उमेदवाराकडून 8 जागाकरिता निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निवड यादी ही 10 वि व ITI च्या गुणांच्या आधारे लावण्यात आली आहे.निवड यादी ही खाली दिली आहे तिथून तुम्ही dowmload करू शकता.

थापटीतांडा निवड यादी - येथे बघा 



Mahatransco Thaptitanda Apprentice List 2022

Mahatransco Thaptitanda Apprentice List 2022


यासंबंधी तुमची कागदपत्रे पडताळणीसाठी तारीख ही 28 जून आहे व कार्यालयाचा पत्ता तुम्ही वर दिलेल्या लिस्ट मध्ये बघू शकता.अधिक माहितीसाठी वर दिलेली लिस्ट बघा 👍


Previous Post Next Post