RBI Assistant Prelims Scorecard Out
RBI Assistant Score Card 2022 Out: RBI ने आज दिनांक 23 मे 2022 रोजी rbi asssistant चे scorecard जाहीर केले आहे. https://www.jobs247marathi.in/2022/05/rbi-assistant-prelims-scorecard-2022.html
How to Check RBI Assistant Scorecard ?
RBI ने आज त्यांच्या ऑफीशिअल वेबसाईटवर निकाल जाहीर केला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा score चेक करू शकता
RBI Assistant चा score कसा बघायचा ?
1. सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा
2. त्यानंतर तुनच्या समोर पेज वर लिहिलं असेल
Mark Sheet of Preliminary examination held on March 26-27, 2022
"Click here for display of marks" यावर क्लीक करा.
3.त्यानंतर registration number आणि पासवर्ड टाका व खाली पेज वर दिलेला captcha जसाच्या तसा भरा.
4.त्यांनतर तुमच्या समोर तुमचा निकाल हा दिसेल त्याला पुढील प्रोसेस साठी save करा
अशाप्रकारे तुम्ही तुमचा निकाल बघू शकता.
RBI ASSISTANT SCORECRAD - Click Here
Post a Comment
Post a Comment