भारतीय डाक विभागात महाराष्ट्र येथे विविध पदांच्या 3026 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Maharashtra GDS Bharti 2022
एकूण जागा - 3026
पदांचा तपशील - ब्रांच पोस्ट मास्टर , असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर / ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता - (i) फक्त 10 वि पास आवश्यक.
(ii) मराठी / कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक
Maharashtra GDS Bharti 2022
वयाची अट - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आवश्यक.
वयाची सूट -
1. Schedule Cast/Scheduled Tribe (SC/ST) 5 years
2. Other Backward Classes (OBC) 3 years
3. Economically Weaker Sections (EWS) No relaxation*
4. Persons with Disabilities (PwD)* 10 years*
5. Persons with Disabilities (PwD)* + OBC 13 years*
6. Persons with Disabilities (PwD)* +
SC/ST
15 years*
Maharashtra GDS Bharti 2022
अर्जाची फी -
- UR / OBC : Rs. 100/-
- SC / ST / PWD / Female : Nil
- Payment Mode : Online
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Registration - Click Here
Apply Online - Click Here
Payment Link - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जून 2022
ही पोस्ट जास्तीत जास्त मित्रांसोबत share करायला विसरू नका 😊 👍
Post a Comment
Post a Comment