महापारेषण लोणीकंद विभाग 2 निवड यादी जाहीर | mahatransco Lonikand - II Merit List Declared

महापारेषण pune लोणीकंद division 2 येथे 03 जागांची मेरिट list : 


महापारेषण pune लोणीकंद 2  येथे 03 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती ही आयोजित करण्यात आली होती. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  15 सप्टेंबर 2021 होती. 

Mahatransco Pune लोणीकंद 2 Bharti 2022

Mahatransco Lonikand Division List
Mahatransco Lonikand Division List 


Mahatransco Lonikand Division List 


आज दिनांक 02 मे ला  या संबंधीत निवड  यादी ही जाहीर करण्यात आली आहे.

Mahatransco Lonikand Division List 


यामध्ये निवड यादी ही  10 वी च्या प्राप्त गुणांच्या व iti च्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. खाली दिलेल्या निवड यादी मध्ये समाविष्ट उमेदवरांनी दिनांक 02 मे 2022 पासून 10 मे 2022 या कालावधीत आवश्यक कागदपत्रे घेऊन सकाळी 10 ते सायंकाळी ६:१५ पर्यन्त या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हजर राहायचे आहे. 


कागदपत्रे पडताळणी पत्ता - 

Mahatransco Lonikand division 2 merit list
Mahatransco Lonikand division 2 merit list


आवश्यक कागदपत्रे - 

Mahatransco Lonikand division 2 merit list

पुणे लोणीकंद विभाग 2 निवड यादी - Click Here 


ही पोस्ट जास्तीत जास्त share करा 👍 





Previous Post Next Post