महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंतर्गत 12 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahatma Phule Backward Class Corporation Recruitment 2022
एकूण जागा - 12
पदांची नाव :-
लघुटंकलेखक (मराठी)
लघुटंकलेखक (इंग्रजी)
लिपिक
वाहनचालक
शिपाई
Mahatma Phule Backward Class Corporation Recruitment 2022
पदांचा तपशील :-
शैक्षणिक पात्रता -
वयाची अट - 18 ते 38 वर्षे आहे तसेच
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे
Mahatma Phule Backward Class Corporation Recruitment 2022
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 एप्रिल 2022
'Mahatma Phule Backward Class Corporation Recruitment 2022'
अर्ज ऑफलाईन पाठविण्याचा पत्ता :-
मा.महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई – 400049
अर्ज पाठविण्याचा ई-मेल चा पत्ता - gm@mpbcdc.in
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Tags:
Latest Jobs