District Court Akola Recruitment 2022
जिल्हा न्यायालय अकोला येथे पुस्तक बांधणीकर या पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे.
![]() |
District court akola recruitment 2022 |
💁🏻♂️ पदाचे नाव :- पुस्तक बांधणीकार
🧐 पद संख्या :- 02 जागा
पदांचा तपशील :- उपलब्ध नाही
📚 शैक्षणिक पात्रता :-
- 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक
- संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक
- उमेदवाराला पुस्तक बांधणी बाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती असणे आवश्यक आहे.
District Court Akola Recruitment 2022
🚆 नोकरी ठिकाण :- अकोला
🚷 वयोमर्यादा :- 05 एप्रिल 2022 रोजी
18 ते 38 वर्ष व ( SC/ST: 05 वर्षे सूट )
💰 वेतनमान :- 18 ते 56 हजार रुपये
📄 अर्ज पद्धती :- ऑफलाईन
District Court Akola Recruitment 2022
✅ ऑफलाइन अर्ज करण्याची मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 25 एप्रिल 2022 आहे.
🗒️ जाहिरात व अर्जाचा नमुना :- Click Here
📜 अर्ज करण्याचा पत्ता :- प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय अकोला , रामदासपेठ , अकोला ,महाराष्ट्र - 444001
District Court Akola Recruitment 2022
🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Post a Comment
Post a Comment