ECIL Junior Technician Recruitment 2022 | ECIL Recruitment 2022

 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन अंतर्गत 
विविध पदांच्या 1625 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे.

ECIL Recruitment 2022
ECIL Recruitment 2022



💁🏻‍♂️ पदाचे नाव :- 
Electronics Mechanic 
Electrician 
Fitter - 

🧐 पद संख्या :- 1625 जागा

पदांचा तपशील :- 
Electronics Mechanic - 814 जागा
Electrician - 184 जागा
Fitter - 627 जागा


📚 शैक्षणिक पात्रता :- 
 संबंधित विषयात  ITI ऊत्तीर्ण आवश्यक व 1 वर्षाचा कामाचा अनुभव किंवा 1 वर्षाची Apprentice आवश्यक.

🚆 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

🚷 वयोमर्यादा :-  31 मार्च 2022 रोजी 
18 ते 30 वर्ष व (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

💰 वेतनमान :- 20 ते 25 हजार रुपये 

📄 अर्ज पद्धती :- ऑनलाईन

✅ ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 11 एप्रिल 2022 आहे.

🗒️ जाहिरात :- Click Here 

🔗 ऑनलाईन Apply लिंक :- Click Here

🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Previous Post Next Post