नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वेबसाईटवर मित्रांनो बॉम्बे उच्च न्यायालया अंतर्गत clerk पदांची भरती निघाली होती.मित्रांनो त्यासाठी आज दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी संकेतस्थळावर एक नवीन लिस्ट share केली आहे व त्यासोबतच एक नोटीस सुद्धा टाकली आहे.
Update :- 27 April 2022 - मित्रांनो आज दिनांक 26 एप्रिल रोजी दुसरी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.
तुम्ही मेरिट लिस्ट खाली download करू शकता.
नवीन नोटीस - Click Here
नवीन यादी - Click Here
![]() |
Bombay High Court Clerk Bharti 2022 |
BOMBAY COURT CLERK SHORT LIST - Click Here
ज्या पात्र उमेदवारांचे नाव हे वरील यादी मध्ये आहे त्यांना आपल्या youtube चॅनेल व वेबसाईट तर्फे many many congratulations 💐
मित्रांनो त्यांनी एक नोटीस दिली आहे त्यानुसार तुम्हाला काही कागदपत्रे यांच्या xerox प्रति self attested करून संबंधित पत्त्यावर पाठवायच्या आहेत त्याची माहिती तुम्हाला खाली वाचायला भेटेल.
खालील कागदपत्रे xerox काढून self attest करून पाठवा त्याची लिस्ट
⬇️
1. Print out of the online application with Registration
Number.
2. Certificates and Mark Sheets of S.S.C., H.S.C.
3. The final year Mark Sheets and Certificates of Graduation
4. Mark-sheets and Certificates of all semesters of BSL/BLS
of 5 years LLB Course/LLM, if any.
5.Certificates issued by the Government Board (G.C.C.) or
Government Certificate in Computer Typing Basic Course
(GCC-TBC) or I.T.I. (for the speed of 40 w.p.m.)
6.Certificates issued by institutions mentioned in
Advertisement showing proficiency in use of a Word
Processor like M.S. Word, Wordstar and Linux etc.
7. In case of change of name, the candidates are required to
send Gazette/Marriage certificate etc. or any other
relevant document in support thereof.
Post a Comment
Post a Comment