10 वि उत्तीर्णसाठी दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची संधी | Army HQ Southern Command Group C Recruitment 2022 - Jobs 247 Marathi

10 वि उत्तीर्णसाठी दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांच्या 58 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Southern Command pune recruitment 2022
Southern Command pune recruitment 2022

Southern Command pune recruitment 2022

जाहिरात क्रमांक - EN 5/83 

एकूण जागा - 58 जागा 

पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 सफाईवाली 46
2 सफाईवाला 01
3 ड्रायव्हर 02
4 लोअर डिव्हिजन क्लर्क 09
5 एकूण जागा 58
 

Southern Command pune recruitment 2022


शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 व 2 - 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक.
पद क्रमांक 3 - 10 वि ऊत्तीर्ण व जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक. सोबतच 2 वर्षाचा अनुभव आवश्यक.
पद क्रमांक 4 - (I) 12 वी वर्ग किंवा समतुल्य पात्रता मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाकडून. (ii) इंग्रजी Typinq@35w.p.m. संगणकावर किंवा संगणकावर हिंदी टायपिंग @ 30 w.p.m (35
प्रति मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट
वर 10500/9000 KDPH 

वयाची अट -  किमान 18 ते 25 वर्षे आवश्यक.

अर्जाची फी -  100 रुपये पोस्टल ऑर्डर स्वरुपात भरायचे आहेत. पोस्टल ऑर्डर हा पुढील नावे करायचा आहे - “Commandant, Command Hospital (SC), Pune”

Southern Command pune recruitment 2022


नोकरी ठिकाण - पुणे

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात व अर्जाचा नमुना - Click Here

अर्ज सुरू होण्याची तारीख -  30 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  14 जून 2022

अर्ज करण्याचा पत्ता - "Presiding Officer BOO-V, HQ Southern Command, C/o Command Hospital (SC), Pune Cantonment, Wanwadi, PIN- 411040 (Maharashtra)"

अर्ज कसा करायचा ? 

१.सर्वात आधी जाहिरात बघा 
२.तुम्ही पात्र असाल तर खालील steps follow करा.
३.अर्ज योग्यरितीने भरा.
४.अर्जाला आवश्यक ते कागदपत्रे जोडा.
५.अर्ज पाठविताना लिफाफा वर खालील मजकुर जरूर लिहा --- "Application for the post of.......... on the top of the Envelope and category in Capital letter. सोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवरांनी लिफाफा च्या डाव्या बाजूला त्यांची कॅटेगरी जरूर नमूद करावी. 

Southern Command pune recruitment 2022


कृपया अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच यासाठी अर्ज करावा ही विनंती 👍 

 
https://t.me/Jobs247Updates  मित्रांनो अजून पर्यन्त जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन झाले नसाल तर आजच जॉईन करा (@ Jobs 247 ) टेलिग्राम लिंक - येथे क्लिक करा 

Previous Post Next Post