महापारेषण मार्फत बीड, गिरवली , कुंभारगाव येथे विविध पदांच्या 77 जागांची Apprentice भरती निघाली आहे.
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 77
शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
वयाची अट - 18 ते 38 वर्षे आहे तसेच
वयाची सूट SC/ST/EWS साठी 5 वर्षांची सूट
अर्जाची फी - फी नाही
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने
नोकरी ठिकाण - बीड , गिरवली , कुंभारगाव
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात -
बीड - Click Here
गिरवली - Click Here
कुंभारगाव - Click Here
Apply लिंक -
ऑनलाइन apply केल्यावर त्यासोबत त्याचा एक screenshot काढुन जाहीराती मध्ये दिलेला अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवा
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता -
बीड -
कार्यकारी अभियंता,अउदा संवसु विभाग ,
132 kv उपकेंद्र परिसर , ईदगाह नाका , नाळवंडी रोड , बीड - 431122
गिरवली -
कार्यकारी अभियंता, 400 kv ग्र.के.
संवसु विभाग , मुकुंदराज नगर , मु. पो. गिरवली
ता.आंबेजोगाई जिल्हा बीड - 431519
कुंभारगाव -
कार्यालय कार्यकारी अभियंता,400 के व्ही ग्रहण केंद्र विभाग , म रा वि पा कं म कुंभारगाव , नांदेड हैद्राबाद रोड मारताळ्याजवळ ता.लोहा. जिल्हा नांदेड - 431602
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी 2022
अधिक माहितीसाठी आपल्या youtube चॅनेल ला भेट द्या
Post a Comment
Post a Comment