पंजाब नॅशनल बँकेत पुणे ईथे 10 / 12 वि पास वर 60 जागांची भरती|Punjab National Bank Recruitment 2022

पंजाब नॅशनल बँकेत पुणे ईथे 10 / 12 वि पास वर 60 जागांची भरती निघाली आहे.

 या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Punjab national bank pune recruitment 2022


Pnb-pune-recruitment-2022
Punjab national bank pune recruitment 2022
एकूण जागा - 60

पदांचा तपशील - 

Pnb-pune-recruitment-2022


Pnb-pune-recruitment-2022


Punjab national bank pune recruitment 2022


शैक्षणिक पात्रता  - 

  • सफाई कर्मचारी साठी जास्तीत जास्त 9 वि ऊत्तीर्ण किंवा निरक्षर 
  • शिपाई पदासाठी  12 वि ऊत्तीर्ण  आवश्यक 


वयाची अट - 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे आहे तसेच वयाची सूट SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 


'Punjab national bank pune recruitment 2022'


अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे ( महाराष्ट्र )

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2022

Punjab national bank pune recruitment 20222

अर्ज करण्याचा पत्ता - 

मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास विभाग, पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय 9, मोलेदिना रोड, आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे – 411001
Previous Post Next Post