मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद खंडपीठ येथे सॉफ्टवेअर व हार्डवेअर अभियंता पदांच्या 06 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 06 जागा
Bombay High Court Hardware & Software Engineer Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अ. क्र. | पदाचे नाव | Select List | Wait List |
|---|---|---|---|
| 1 | Hardware Engineer | 03 | 01 |
| 2 | Software Engineer | 03 | 01 |
Bombay High Court Hardware & Software Engineer Recruitment Education Details 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता व अनुभव |
|---|---|
| Hardware Engineer |
Computer Science/Engineering किंवा संबंधित विषयातील B.E. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. Computers, Printers व Network Hardware Maintenance तसेच Server Administration, Network Administration, Leased Lines आणि Video Conferencing याबाबत ज्ञान/अनुभव असणे आवश्यक. |
| Software Engineer |
Computer Science किंवा संबंधित विषयातील B.E./M.C.A. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. Object Oriented Programming आणि Web Technologies मध्ये Programming Skill असणे आवश्यक. PHP/PERL, Apache Web Server, Linux Based RDBMS आणि SDLC Concepts यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. |
Bombay High Court Hardware & Software Engineer Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - किमान 25 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST/OBC/SBC साठी - 5 वर्षे सूट राहील
Bombay High Court Hardware & Software Engineer Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी - 200 /-
नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर
Bombay High Court Hardware & Software Engineer Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2026 दुपारी 05:00 वाजेपर्यंत
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
