महाराष्ट्र SSC 10 वी निकाल 2025 जाहीर! निकाल कधी आणि कुठे पाहायचा ? संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी (SSC) परीक्षेचा निकाल आता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असून निकाल कधी लागणार, कुठे पाहता येणार आणि पुढील प्रक्रिया काय असेल याबाबतची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

Maharashtra SSC Board Result 2026
Maharashtra SSC Board Result 2026



{tocify} $title={Table of Contents}

 SSC 10 वी निकाल 2025 कधी लागणार ?  

महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या SSC परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक 08 मे 2025 रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

Online निकाल कसा पाहायचा ? 

  • Step 1
वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • Step 2
“SSC Result 2025” किंवा “10वी निकाल 2025” या लिंकवर क्लिक करा.
  • Step 3
आपला Seat Number आणि आईचे नाव टाका.
  • Step 4
Submit बटणावर क्लिक करा.
  • Step 5
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट सेव करून ठेवा.


Digilocker वर गुणपत्रक उपलब्ध  

विद्यार्थ्यांना DigiLocker App वर डिजिटल गुणपत्रिका देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली मार्कशीट सुरक्षितपणे ऑनलाइन सेव करून ठेवता येईल.

दहावी निकाल डाउनलोड लिंक  


Website Name Result Link
Maharashtra Board Check Result
DigiLocker Check Result
MKCL Result Check Result





अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post