Maharashtra HSC Result 2026 Today: बारावी निकाल जाहीर, इथे क्लिक करून लगेच पाहा

📢 Maharashtra HSC Result 2026 Today: बारावी निकाल आज जाहीर, असा पाहा तुमचा निकाल


Maharashtra HSC Result 2026
Maharashtra HSC Result 2026


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार असून, निकाल आता ऑनलाइन पाहता येणार आहे.

🔥 LIVE RESULT: खालील कोणत्याही लिंकवर क्लिक करून निकाल पाहा

👉 Check Result (Fast Server) 👉 Official Website (Server - 2 )  👉 Download Marksheet (DigiLocker)

🕒 Maharashtra HSC Result 2026 Time

बारावीचा निकाल आज दुपारी 01 वाजता जाहीर होणार आहे  आहे. निकाल लागल्यानंतर वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढू शकतो. त्यामुळे 03 वेगवेगळ्या Link उपलब्ध करून दिल्या आहेत त्यापैकी कोणत्याही लिंक वरून निकाल डाउनलोड करू शकता.

📲 बारावी निकाल ऑनलाइन कसा पाहायचा?

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट उघडा. त्यानंतर “HSC Result 2026” लिंकवर क्लिक करा. आपला Seat Number आणि आईचे नाव टाका. Submit केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.

📥 DigiLocker वरून मार्कशीट कशी डाउनलोड कराल?

DigiLocker अ‍ॅप किंवा वेबसाइटवर लॉगिन करून Education सेक्शनमध्ये जाऊन Maharashtra Board HSC Result निवडा आणि Seat Number टाका. त्यानंतर डिजिटल मार्कशीट डाउनलोड करता येते.

📊 पास होण्यासाठी किती गुण आवश्यक?

प्रत्येक विषयात किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थी नापास समजला जातो.

👇 इथे क्लिक करून लगेच निकाल पाहा

👉 Check Result Now



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post