Mumbai Police Prison Constable Result 2026|मुंबई पोलीस कारागृह शिपाई निकाल २०२६ जाहीर

मुंबई शहर अंतर्गत जिल्हा कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. 

Mumbai Police Prison Constable Bharti Result 2026
Mumbai Police Prison Constable Bharti Result 2026



संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.

{tocify} $title={Table of Contents}


Mumbai Police Prison Constable Bharti Ground Exam Result 2026 


मुंबई कारागृह पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

पोलीस शिपाई कारागृह, दक्षिण विभाग, 
मुंबई भरती २०२४-२५ शारिरीक मोजमाप व मैदानी 
चाचणीबाबतचा निकाल - Click Here  


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post