नागपूर शहर अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.
{tocify} $title={Table of Contents}
Nagpur City Police Bharti Ground Exam Result 2026
नागपूर शहर पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
नागपूर शहर पोलीस भरती
11 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
नागपूर शहर पोलीस भरती
12 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
नागपूर शहर पोलीस भरती
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Result
