Mahatransco Solapur Apprentice Bharti 2026|महापारेषण सोलापूर शिकाऊ उमेदवार भरती 2026

महापारेषण सोलापूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 63  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


Mahatransco Solapur Apprentice Bharti 2026
Mahatransco Solapur Apprentice Bharti 2026


{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 63 जागा  

Mahatransco Solapur Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -  Electrician ( Apprentice ) 

Mahatransco Solapur Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

1) उमेदवार किमान दहावी पास असावा 

2) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्रि ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

3) सदर भरती प्रक्रियेत सोलापूर जिल्हयातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

Mahatransco Solapur Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahatransco Solapur Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन

नोकरी ठिकाण - सोलापूर 

Mahatransco Solapur Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी 2026

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2026

ऑनलाईन अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसु विभाग , सोलापूर , प्रशासकीय इमारत , 220 केव्ही , बाळे उपकेंद्र आवार , अंबिकानगर बार्शीरोड बाळे , सोलापूर - 413255 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post