लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे विविध पदांच्या 375 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 375 जागा
Latur DCC Bank Recruitment Vacancy Details 202
पदांचा तपशील -
| S.R. | पदाचा तपशील | एकूण जागा |
|---|---|---|
| 1 | लिपिक | 250 |
| 2 | शिपाई | 115 |
| 3 | वाहनचालक | 10 |
Latur DCC Bank Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
- पद क्रमांक 1 :-
(i) उमेदवार हा कोणत्याही शाखेतील किमान 60 % गुण घेऊन पदवीधर असावा
(ii) MS-CIT किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा
- पद क्रमांक 2 :-
(i) उमेदवार हा किमान 60 % गुण घेऊन इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेला असावा
- पद क्रमांक 3 :-
(i) उमेदवार हा किमान 60 % गुण घेऊन इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेला असावा
(ii) उमेदवाराकडे हलके वाहन चालविण्याचा परवाना
(एलएमव्ही ) असावा
टीप :- वरीलपैकी ७० % पदे सर्व रिक्त श्रेणीत लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी राखीव आहेत तसेच उर्वरित 30 % पदे ही इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत
Latur DCC Bank Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट -
पद क्रमांक 1 :-
किमान 21 ते कमाल 30 वर्षे आहे
पद क्रमांक 2 व 3 :-
किमान 19 ते कमाल 28 वर्षे आहे
Latur DCC Bank Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - १००० ₹/-
राखीव प्रवर्ग - ९०० ₹/-
नोकरी ठिकाण - लातूर
Latur DCC Bank Recruitment Apply Online 2025
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जानेवारी 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
