Gadchiroli Police Constable Bharti 2025|गडचिरोली पोलीस शिपाई पदाची भरती

गडचिरोली येथे पोलीस शिपाई पदांच्या 717 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Gadchiroli Police Constable Bharti 2025
Gadchiroli Police Constable Bharti 2025



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  717 जागा 

Gadchiroli Police Constable Recruitment Vacancy Details 2025 


पदांचा तपशील -  पोलीस शिपाई  

Gadchiroli Police Constable Recruitment Education Details 2025 



शैक्षणिक पात्रता  - उमेदवार किमान 12 वि उत्तीर्ण असावा

शारीरिक पात्रता  - 

पुरुष उमेदवार 
 

उंची - १६५ सेमी 

छाती - न फुगवता ७९ ; फुगवून ८४  सेमी 

महिला उमेदवार 

उंची - १५५ सेमी पेक्षा कमी नसावी 

सूट - अनुसूचित जमाती मधील उमेदवारांना 05 सेमी ची उंची मध्ये सूट राहील 

Gadchiroli Police Constable Recruitment Age Limit Details 2025 


वयाची अट - 30 नोव्हेंबर 2025 रोजी

खुला प्रवर्ग - 

किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे 

मागास  / अनाथ प्रवर्ग - 

किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे

प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त प्रवर्ग - 

किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहे

वयाची सूट - शासन आदेश 17/10/2025 अन्वये ज्या उमेदवारांनी 01 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गातील उमेदवार सन 2024 ते 2025 या वर्षात अर्ज करण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून पात्र असतील 
 

Gadchiroli Police Constable Recruitment Exam Fee Details 2025 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - ४५० ₹/- 

राखीव प्रवर्ग - ३५० ₹/-

नोकरी ठिकाण - गडचिरोली 

Gadchiroli Police Constable Recruitment Apply Online 2025 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here


भरती सूचना - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 12 : 00 वाजेपर्यंत 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Media 
Google NewsClick Here
YouTubeClick Here
TelegramClick Here
WhatsAppClick Here
Facebook PageClick Here


Previous Post Next Post