महाजनको जाहिरात क्रमांक 04/2024 अंतर्गत तंत्रज्ञा 3 भरती संदर्भात कागदपत्रे जमा करण्याकरिता पात्र उमेदवारांची यादी त्यांनी आज दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती खाली त्यांनी दिलेली आहे , चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती
{tocify} $title={Table of Contents}
Mahagenco Technician 3 Result Update 2025
महाजनको सरळसेवा जाहिरात क्रमांक 04/2024 अंतर्गत तंत्रज्ञा 3 या पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 08 ते 10 व 15 मे 2025 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती.
उमेदवारांना सूचित करण्यात येते की , उपरोक्त यादी ही ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेले गुण तसेच जाहिरातीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची उपलब्ध संख्या व सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन 1:2 या प्रमाणात तयार करण्यात आली आहे.
Mahagenco Technician 3 Result New Update 2025
ऑनलाईन परिक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व अंतिम निवड यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येईल.
याबाबत त्यांनी नोटीस जाहीर केलेली आहे जर तुम्हाला ही नोटीस डाउनलोड करायची असेल तर आजच लिंक ला भेट द्या
महानिर्मिती जाहिरात क्रमांक ०४/२०२४ अन्वयेतंत्रज्ञ -३ पदाच्या सरळसेवा भरतीमध्ये कागदपत्रे पडताळणी करीता ती जमाकरण्याच्या प्रक्रियेची यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates
