लघुवाद न्यायालय मुंबई येथे विविध पदांच्या 04 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 04 जागा
Small Cause Court Mumbai Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील -
- ग्रंथपाल - ०१ जागा
- पहारेकरी - ०२ जागा
- माळी - ०१ जागा
Small Cause Court Mumbai Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
- ग्रंथपाल -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा तसेच कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
(ii) उमेदवार Diploma in Librarian Science उत्तीर्ण असावा
(iii) संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र असावे
- पहारेकरी -
(i) उमेदवार किमान 7 वि उत्तीर्ण असावा
(ii) उमेदवार शारीरिक दृष्टीने सुदृढ असावा
- माळी -
(i) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असावा
(ii) उमेदवार शारीरिक दृष्टीने सुदृढ , सक्षम , निर्व्यसनी असावा
(iii) उमेदवारास किमान 03 वर्षे बगीचे , हिरवळ , वनस्पती , झाडे सुस्थितीत ठेवण्याचा अनुभव असावा
(iv) शासनमान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल
(V) उमेदवारास मराठी भाषा लिहिता , वाचता , बोलता येणे आवश्यक आहे.
Small Cause Court Mumbai Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट -
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - अनुसूचित जाती / जमाती / विशेष मागासप्रवर्गसाठी 05 वर्षे सूट राहील
Small Cause Court Mumbai Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
Small Cause Court Mumbai Recruitment Apply Offline 2025
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
अर्ज पत्ता - प्रबंधक , लघुवाद न्यायालय , लोकमान्य टिळक मार्ग , धोबी तलाव , मुंबई - ४०० ००२
ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचा उल्लेख बंद लिफाफ्या वर ठळक अक्षरात लिहावे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2025 सायंकाळी 05 : 30 पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवावेत
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
