मीरा भाईंदर महानगरपालिका येथे विविध पदांच्या 358 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 358 जागा
Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील -
Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1:-
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.2 :-
मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.3 :-
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.4 :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक
(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.5 :-
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor) उत्तीर्ण आवश्यक
(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.6 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Plumber)
(iii) 03 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.7 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Plumber)
(iii) 03 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.8 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Mason)
(iii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.9 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Pump Operator)
पद क्र.10 :-
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) ITI Tracer
पद क्र.11 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Electrician)
(iii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.12 :-
(i) BE.B.Tech (Computer) /MCA
(ii) 03 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.13 :-
(i) पदवीधर
(ii) स्वच्छता निरीक्षक
पद क्र.14 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
(iii) जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.15 :-
(i) पदवीधर
(ii) सब ऑफिसर कोर्स
पद क्र.16 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
पद क्र.17 :-
(i) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry/Botany)
(ii) 03 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.18 :-
(i) B.Com
(ii) 05 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.19 :-
(i) BSc/DMLT
(ii) डायालिसिस टेक्निशियन कोर्स
(iii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.20 :-
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) बालवाडी टीचर्स कोर्स
पद क्र.21 :-
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) GNM
(iii) 03 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.22 :-
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) ANM
पद क्र.23 :-
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) B.Pharm
(iii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.24 :-
(i) B.Com
(ii) वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com
पद क्र.25 :-
(i) विधी पदवी
(ii) 05 वर्षे अनुभव आवश्यक
(iii) MS-CIT
पद क्र.26 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Wireman)
(iii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
पद क्र.27 :-
(i) B.Lib.
(ii) 03 वर्षे अनुभव आवश्यक
Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट - 12 सप्टेंबर 2025 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
सहा. अग्निशमन अधिकारी पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहील.
चालक - यंत्राचालक या पदासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे राहील त्यामुळे अग्निशमन सेवांतर्गत सर्व पदांना कोणत्याही प्रकारची वयाची सूट राहणार नाही
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गातीसाठी 05 वर्षे सूट राहील
Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी -
- खुला प्रवर्ग - १००० ₹/-
- मागास व अनाथ प्रवर्ग - ९०० ₹/-
- माजी सैनिक शुल्क माफ राहील
नोकरी ठिकाण - मीरा भाईंदर
Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment Apply Online 2025
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 सप्टेंबर 2025
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs