नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी महावितरण विद्युत सहायक भरती निकाल संदर्भात एक महत्वाची माहिती घेऊन आलोय , चला तर जाणून घेऊया अधिक माहिती.
{tocify} $title={Table of Contents}
Mahavitaran Vidyut Sahayak Result Update 2025
महावितरण विद्युत सहायक पदाची जाहिरात क्रमांक 06/2023 साठीची दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. या भरती संदर्भात ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 20 ते 22 मे 2025 रोजी घेण्यात आली होती.
महावितरण विद्युत सहायक पदाचा निकाल हा जुलै 2025 च्या अंतिम आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. या संदर्भात त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.
महावितरण विद्युत सहायकनिकाल अपडेट - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates