अमरावती विभागीय आयुक्त यांच्या कार्यालय येथे शहर समन्वयक पदांच्या 55 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 55 जागा
Amravati Divisional Commissioner City Co Ordinator Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील - शहर समन्वयक
Amravati Divisional Commissioner City Co Ordinator Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
(i) बी.ई. / बी. टेक ( कोणतीही शाखा ) किंवा बी.आर्क / बी. प्लॅनिंग / बी. एस. सी ( कोणतीही शाखा ) मध्ये उत्तीर्ण आवश्यक
(ii) स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयाशी निगडित कामाचा किमान 6 महिन्याचा अनुभव आवश्यक
Amravati Divisional Commissioner City Co Ordinator Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट -
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - शहर समन्वयक म्हणून अनुभव धारण करणाऱ्या व्यक्तीस अनुभवा इतकी वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.
Amravati Divisional Commissioner City Co Ordinator Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - अमरावती
Amravati Divisional Commissioner City Co Ordinator Recruitment Apply Offline 2025
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
अर्ज पत्ता - नगर पालिका प्रशासन विभाग , दुसरा माळा जुनी इमारत , विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6:15 पर्यंत स्वीकारले जातील.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Private Jobs