महापारेषण चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 10 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 10 जागा
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील - Electrician
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट - 31 मे 2025 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
नोकरी ठिकाण - चंद्रपूर
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Apply Online 2025
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 जून 2025
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जून 2025
ऑफलाईन अर्ज पत्ता - अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसु प्रविभाग, महापारेषण, तळमजला, ई 10 बी, बि.एस.एन.एल. बिल्डिंग, रेल्वे स्टेशन जवळ चंद्रपूर - ४४२४०१
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice