महापारेषण विद्यूत सहायक पारेषण कंत्राटी पदाचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक सुरू झाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती आजच्या या लेखात बघणार आहोत.
![]() |
Mahatransco Vidyut Sahayak Hall Ticket 2025 |
{tocify} $title={Table of Contents}
Mahatransco Vidyut Sahayak Contract Hall Ticket Download 2025
महापारेषण विद्युत सहायक कंत्राटी पदाची भरती संदर्भात हॉल तिकीट डाउनलोड लिंक सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये जाहिरात क्रमांक 08/2024 व 10/2023 यासाठी परीक्षा ही येत्या 3 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा 3 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.
Mahatransco
Vidyut Sahayak ( Contract )
Hall Ticket Download Link - Click Here
Mahatransco Vidyut Sahayak
Exam Notice 2025 - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket