धुळे महानगरपालिका येथे कंत्राटी वाहनचालक पदांच्या 13 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 13 जागा
Dhule Municipal Driver Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील -
S.R. | पदांचा तपशील | एकूण जागा |
---|---|---|
1 | जे.सी.बी. वाहनचालक | 02 |
2 | वाहनचालक कंत्राटी | 11 |
Dhule Municipal Driver Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना असावा
(iii) परवाना मिळाल्यानंतर वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा
(iv) वाहनचालक पदाकरिता ट्रॅक्टर , डंपर , रुग्णवाहिका चालवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
(v) उमेदवारास मराठी , हिंदी लिहिता , बोलता व वाचता येणे आवश्यक आहे.
(vi) सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी असेल
Dhule Municipal Driver Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील
Dhule Municipal Driver Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - धुळे
Dhule Municipal Driver Recruitment Apply Offline 2025
जाहिरात - Click Here
अर्ज पत्ता - आस्थापना शाखा , धुळे महानगरपालिका , धुळे येथे समक्ष येऊन ऑफलाईन अर्ज सादर करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जानेवारी ते 21 जानेवारी 2025
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Private Jobs