भारतीय रेल्वे अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 7951 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी परीक्षा तारीख व वेळ चेक करण्यासाठीची लिंक जाहीर केली आहे.
आजच्या या पोस्ट मध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
{tocify} $title={Table of Contents}
RRB JE CBT 1 City Intimation , Exam Date Details 2024
भारतीय रेल्वे अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या CBT 1 परीक्षेसाठी परीक्षा ठिकाण , वेळ , तारीख जाहीर झाली आहे. त्यानुसार आता आपल्याला आपली परीक्षा तारीख चेक करता येणार आहे.
परीक्षा तारीख व वेळ चेक करण्यासाठी आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
RRB JE CBT 1 Exam City Intimation,Date Update 2024
भारतीय रेल्वे अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची CBT 1 ची परीक्षा ही दिनांक 16 , 17 व 18 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या 10 दिवस आधी परीक्षा ठिकाण , वेळ , व तारीख चेक करता येणार आहे.
उदाहरण :- समजा तुमचा पेपर हा 17 डिसेंबर ला असेल तर तुम्हाला तुमचे परीक्षा ठिकाण हे 7 डिसेंबर पासून बघता येणार आहे. तसेच हॉल तिकीट हे परीक्षा तारीख च्या 4 दिवस आधी डाउनलोड करता येणार आहे.
जर तुम्हाला तुमची परीक्षा तारीख चेक करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
RRB JE CBT 1
Exam City Intimation
Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket