RRB ALP CBT 1 Answer Key 2024|भारतीय रेल्वे असिस्टंट लोकोपायलट CBT 1 परीक्षा Answer Key जाहीर

भारतीय रेल्वे अंतर्गत Assistant Loco Pilot पदांच्या साठी Computer Based CBT 1 परीक्षा घेण्यात आली होती. या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी Answer Key जाहीर केली आहे. याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेऊया.

RRB ALP CBT 1 Answer Key 2024
RRB ALP CBT 1 Answer Key 2024 



{tocify} $title={Table of Contents}

RRB ALP CBT 1 Answer Key Information 2024  

भारतीय रेल्वे अंतर्गत 18799 जागांच्या असिस्टंट लोक पायलट या पदांच्या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पहिली परीक्षा घेण्यात आली होती.

या संदर्भात आज भारतीय रेल्वेने यासाठीची Answer Key जाहीर केली आहे. जर तुम्हाला ही Answer Key डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर आजच क्लीक करा. 

RRB ALP CBT 1 Answer Key Download  2024 

भारतीय रेल्वे अंतर्गत Assistant Loco Pilot या पदांच्या साठी दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी Answer Key जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना दिनांक 10 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने Amswer Key चेक करू शकता.तसेच आपले काही Objection असल्यास ते सुद्धा घेऊ शकता.


RRB ALP CBT 1 
Answer Key 
Download Link - Click Here 

RRB ALP CBT 1 
Answer Key 
Objection Guide 
Download Link - Click Here 

RRB ALP CBT 1 
Answer Key 
Notice Link - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post