जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे पुस्तक बांधणीकार पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 02 जागा
District Court Latur Book Binder Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील - पुस्तक बांधणीकार
District Court Latur Book Binder Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम शैक्षणिक संस्थेतून पुस्तक बांधणीकार हा कोर्स उत्तीर्ण आवश्यक
District Court Latur Book Binder Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 14 सप्टेंबर 2024 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
District Court Latur Book Binder Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची पद्धत - ऑफलाईन
नोकरी ठिकाण - लातूर
District Court Latur Book Binder Recruitment Apply Offline 2024
जाहिरात व अर्ज लिंक - Click Here
अर्ज पत्ता - " पुस्तक बांधणीकार पदाकरिता अर्ज " प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय , लातूर
वरील अर्ज RPAD किंवा स्पीड पोस्ट च्या सहाय्याने करायचा आहे By hand अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs